पुणे- महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवीत राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात पदवीधर बेकारांसाठी काही योजना का नाही ? असा सवाल केला . ते म्हणाले ६ महिने आपण स्मार्ट सिटी साठी बिझी राहिलात .राज्याकडे महापालिकेच्या पडून असलेल्या १३२ प्रस्तावात हे ६ महिने घातले असते तर आजतागायत पुणे स्मार्ट झाले असते
स्वातंत्र्यापूर्वीचे निखारे आता पुन्हा ज्वलंत करण्याची गरज आहे असे या प्रकल्प प्रकारणी आपण वापरलेल्या कार्यपद्धतीवरून वाटते असे ते म्हणाले … पाहू यात नेमके श्री मानकर काय म्हणाले ….