पुणे- दौंड ला कॅनाॅल ने सोडलेले पाणी उद्योगांनी पळविले … पुण्यात दुषित पाण्याचा पुरवठा होवू लागला … धरणातच नाही तर टाक्यात पाणी कुठून येणार ? शासन आणि हवामान खाते पावूस आणि पाणीसाठ्याबद्दल चुकीची माहिती देवून दिशाभूल करीत आहे अशा अनेक आरोप प्रत्यारोपांनी … पाणी रे पाणी चा धोशा आज महापालिका मुख्य सभेत नगरसेवकांनी लावला . पहा त्याची एक संक्षिप्त झलक