शनिवार वाड्यावर वाजला सत्तेचा ढोल (व्हिडीओ)

Date:

मुख्यमंत्र्यांकडून ढोल वादनाला प्रोत्साहन
पुणे- महापालिकेने आयोजित केलेला गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शनिवार वाड्यावरील कार्यक्रमात मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क ढोल वाजवला… मुख्यमंत्र्यांच्या या छोट्याश्या पण महत्वपूर्ण कृतीला अनेक कंगोरे आहेत . ५००० ढोल वादनाच्या आणि रंगारी कि टिळक अशा  वादात सापडलेला कार्यक्रम , तो ही शनिवार वाड्यावर,… आणि इथे मुख्यमंत्र्यांनी आज ढोल वाजवून त्यात सहभागी होणे .. याचे अनेक जण आपापल्या परीने विश्लेषण करतील .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सणसवाडीत 1.79 कोटींचे मेफेड्रॉनसह राजस्थानच्या ड्रग तस्कराला पकडले

पुणे-सणसवाडी परिसरात सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थविरोधी पथकाने...

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पत्रकारिता जगवायची की मारायची जनतेने विचार करावा - अविनाश...