पुणे- निवडणूक काळात मनसे तून भाजप आणि भाजपातून काँग्रेस असा प्रवेश करीत आपली राजकीय कारकीर्द अस्थिर बनवलेल्या काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी अखेर भाजपचे गटनेता गणेश बीडकर यांना पराभूत करून आपळे वर्चस्व अबाधित राखले आहे . या लढतीकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले होते. प्रभाग क्र. १६ मध्ये रविंद्र धंगेकर तिसऱ्या फेरी अखेर १ हजार मतानी आघाडीवर आल्यानंतर त्यांच्या विजयाची बातमी वाऱ्यासारखी पसरली
गणेश बिडकर यांचा पराभव करून रवी धंगेकर विजयी ….
Date:

