mymarathi.net पुणे- प्रशासनाने सुचवलेली मिळकतकर वाढ फेटाळलेली आहे, २४ तास पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी दरवर्षी पाणीपट्टीत वाढ सुचविणारा ठराव यापूर्वीच्याच अर्थसंकल्पात मंजूर झालेला आहे . त्यामुळे कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थ संकल्प आहे .असे सूचित करून विरोधी पक्ष करत असलेल्या टीकेला महापालिकेतील सभागृहनेते धीरज घाटे यांनी सणसणीत उत्तर दिले नेमके घाटे काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका …..
करवाढ नसलेलाच अर्थसंकल्प -सभागृहनेते धीरज घाटे (व्हिडीओ)
Date: