पुणे- शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या पायल तिवारी फौन्डेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या ब्युटीशियन प्रशिक्षण वर्गातील महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले . यावेळी माजी मंत्री चंद्रकांत छाजेड , माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड , नगरसेवक अविनाश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते . सुधीर गाडगीळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
पायल तिवारी फौन्डेशनच्यावतीने ब्युटीशियन प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे प्रदान
Date: