पुणे-मराठी सिने इंडस्ट्री ची गगनभरारी अभिमानास्पद असून याच काळात मला चित्रपट करायला मिळतात हि आणखी आनंदाची बाबा आहे असे येथे अभिनेत्री स्पृहा जोशी हिने सांगितले काल महाराष्ट्रात ‘पैसा पैसा’ हा मराठी चित्रपट रिलीज झाला . नायक आणि नायिकेने सोबत केवळ १ दिवस चित्रीकरण केले असे वैशिष्ट्य आणि आगळा वेगळा विषय पण सर्वांना भावणारा असा .. याबद्दल कलावंतच काय बोलतात ते पहा -ऐका