पुणे- सॅॅलीसबरी पार्क मधील स्व, यशवंतराव भिमाले उद्यानाच्या नावाला आक्षेप घेत काहींनी सुरु केलेले राजकारण हे रहिवाश्यांचे नसून राजकारण्यांचे आहे येथील रहिवाश्यांचा या नावाला समर्थन आणि पाठिंबाच आहे , यांच्यामुळे आमच्या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या भागाची बदनामी वृत्तपत्रांतून होऊ लागल्याने अखेरीस आम्हाला उघड समर्थनासाठी रस्त्यावर यावे लागले असे सांगत आज येथे या उद्यानासमोर फलक घेऊन घोषणा देत स्थानिक नागरिकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या .
उद्यानाच्या नावाला आमचे समर्थनच -राजकारण्यांचा विरोध : सॅॅलीसबरी पार्क मधील रहिवासी अखेरीस उतरले रस्त्यावर ..
Date:

