पुणे -अस्तित्वात असलेले १२५ सिग्नल्स स्मार्ट करण्यासाठी तब्बल १६५ कोटीचे टेंडर मंजूर करण्याच्या प्रकारावर टीकेची झोड कॉंग्रेसचे आजी माजी गटनेते तसेच राष्ट्रवादीने उठविल्यानंतर त्यास आज महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे .. ते नेमके या प्रकरणात काय म्हणाले ते ऐका प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून …
स्थायी समितीच्या त्या ठरावाला विरोध म्हणजे ठेकेदाराला अडचणीत आणायचा धंदा – सभागृहनेते बिडकर
Date:

