अभिनेत्री सनी लियोन काम करीत असलेल्या ‘वन नाईट stand ‘ या चित्रपटाचा टीझर काल २५ मार्च ला यु ट्यूब वर प्रदर्शीत झाला आणि २४ तासाच्या आतच यु ट्यूब वरील या टीझरला साडेपाच लाखाहून अधिक लोकांनी व्हिजीट दिली … तसा हा आकडा सनी च्या लोकप्रियतेच्या दृष्टीने अनेकांना फार कमी वाटतो आहे. २२ एप्रिल ला हा सिनेमा प्रदर्शीत होतो आहे .. पहा हा टीझर …