Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत मैफिल व कार्यकर्ता सन्मान पुरस्कार संपन्न

Date:

पुणे-विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या संगीतांच्या मैफिलीस रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला, कार्यक्रमाचे संयोजन शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते प्रदीप देशमुख व सरचिटणीस प्रविण सोनी यांनी केले होते
जुन्या हिंदी / मराठी गाण्यांच्या या मैफिलीत तब्बल ५ तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात अनेक गाण्यांना उजाळा देत ८० – ९० च्या दशकातील आठवणी जाग्या केल्या.
अतिशय नियोजनबद्ध झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम रसिकांचे सनई चौघडे वाजवून व औक्षण करत स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व प्रेक्षकांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या
*राष्ट्रवादी कार्यकर्ता सन्मान पुरस्काराकरीता मिनाक्षी भेगडे , महेश भांगे .सौ. ज्योती सूर्यवंशी सौ .शोभा बोडके , उर्मिला शेलार पाच कार्यकर्त्यांची लकी ड्रॉ द्वारे यांची निवड केली गेली व विजेत्यांना बक्षिसे देवून त्यांचा सन्मान करण्यात आला .
रात्री १२ वाजता आयुश वेदपाठक या पाचवीच्या विधार्थ्याच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
“राष्ट्रावादी पुन्हा” या गाण्यावर अनेक प्रेक्षकांनी ताल धरला व मोठ्या उत्साहात व जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला:मुंबईसह 29 महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी

मुंबई:राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. त्यात...

आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधकांचा भडिमार:यादी दुरुस्त करा, मगच तारखा जाहीर करा

मुंबई-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आजचा दिवस अत्यंत निर्णायक...

सरकारी भूखंड हडपण्याप्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल का होत नाही

पुणे- मुंढवा परिसरातील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणाने...

आज महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार:दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

सर्वच पक्ष, संभाव्य उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज...तर राज्यात...