महापौर आणि अति. आयुक्तांवर अश्विनी कदमांचे जोरदार ताशेरे

Date:

पुणे- महापालिकेतील महापौर आणि ठराविक अधिकारी यांच्या बेफिकिरी मुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटे त पुणेकरांचे हाल होत आशयाचा आरोप स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी नितीन कदम यांनी केला आहे.आपल्या स्वतःच्या भाजपच्या सर्व  नगरसेवकांसह विरोधी पक्षांच्या अन्य नगरसेवकांचाही प्रशासनाशी असलेला  संपर्क महापौरांनी तोडून स्ववर्चस्व  गाजविण्याच्या आणि महापौर पदाचा कालावधी वाढवून घेण्याच्या राजकारणात प्रशासनाशी केवळ स्वतःचे संधान बांधून तमाम पुणेकरांना हाल अपेष्टांच्या खाईत ढकलल्याचा  आरोप ही त्यांनी केला आहे .नेमके त्यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

9 मार्चला महापालिकेत येणार 10 स्वीकृत नगरसेवक

पुणे- महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या,अगर थोड्या मतांनी पराभूत...

प्रज्ञा सातव यांचा राजीनामा दबावाखाली?:विरोधकांचा विधान परिषदेमध्ये गदारोळ

मुंबई-काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार प्रज्ञा सातव...

गर्भाशय कॅन्सरशी लढा; 14 वर्षांच्या मुलींना देणार लस:देशभरात मोफत मिळणार लस, जोखीम 85 % घटेल

नवी दिल्ली-केंद्र सरकार या महिन्याच्या अखेरीस देशभरात १४ वर्षांच्या...

प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयनिहाय आपत्ती  व्यवस्थानाची टीम करा

कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’ मार्फत प्रशिक्षण द्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना आपत्ती...