पुणे- भाजपमध्ये गेलेले खासदार संजय काकडे यांचे व्याही … अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका तरीही यावेळी आयत्या वेळी रेश्मा अनिल भोसले यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवल्याने राष्ट्रवादीची नाचक्की झाली असून या प्रकरणी आज पुणे शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांना पत्रकारांनी वारंवार छेडले …या वेळी पहा आणि ऐका नेमके वंदना चव्हाण काय म्हटल्या आहेत …