पुणे-मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी जुन्या कामांची उद्घाटने झालेली असताना पुन्हा पुनरुदघाटणे करून मुख्यमंत्र्यांना शिळ्या कढीची भेट देण्याचा प्रकार करून महापालिकेतील भाजपा पदाधिकारी पुणेकरांचा पैसा अनाठायी उधळत आहे असा आरोप आज येथे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते ,राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे पाटील यांनी केला आहे . पहा आणि ऐका .. नेमके तुपे पाटील काय म्हणाले …