पुणे- निवडणुकीच्या काळात निष्पक्ष काम करणे ज्या सरकारी यंत्रणेकडून अपेक्षित असते ती पुण्यातील सरकारी यंत्रणा आणि काही राजकीय मंडळी सत्ताधीशांच्या प्रभावाखाली असल्याने पुण्यात भाजप सोडून अन्य पक्षांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे असे येथे राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते अशोक राठी यांनी सांगितले ..पहा आणि ऐका नेमके राठी यांनी काय म्हटले आहे
केवळ काही राजकीय मंडळीच नव्हे तर सरकारी यंत्रणा सत्तेच्या प्रभावाखाली – अशोक राठी
Date:

