पुणे- पाणी प्रश्नावरून तब्बल ४० वर्षात पहिल्यांदाच खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला आणि पाणी वाटपात भेदभाव प्रशासन करत असल्याचा आरोप केला याबद्दल बापटांच्या भूमिकेचे समर्थन करत स्वागत देखील केले .पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले …
खासदार बापटांच्या आक्रमक भूमिकेचे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंनी केले समर्थन आणि स्वागत
Date:

