नाशिक – शहर व् परिसरात काल पासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज रविवारी थैमान घातल्याने गोदावरीला पूर आला . सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून अतिवृष्टिमुळे गोदावरीतून तीन गाड्या वाहून गेल्या आहेत.
जिल्ह्यात जोरदार पाऊस वाढला असून दारणा नदीलाही पूर आला आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये अतिवृष्टि सुरु चित्र आहे. पावसामुळे तीन घरे कोसळली आहेत.
नाशकात गोदावरीला पूर ..पहा फोटो स्लाईड (व्हिडीओ)
Date:

