पुणे- अच्छे दिन चे स्वप्न दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाहिराती साठी २५० कोटी आहेत पण सफाई कामगारांसाठी ३५ कोटी नाहीत अशा प्रकारचे दाखले देत , मोदींच्या काळात तिप्पट महागाई कशी वाढली याकडे आज कॉंग्रेसच्या महिला युवा नेत्या प्रणिती शिंदे यांनी लक्ष्य वेधले. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना पहा त्यांनी काय सांगितले ….