नगरसेवक नाना भानगिरे मित्रपरिवारा कडून मोफत मास्क वाटप

Date:

पुणे-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आपल्या प्रभागात मास्क चे मोफत वाटप सुरु केले आहे.

महाराष्ट्रात  आणि जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी, राज्यात  मास्क च्या जास्त मागणी मुळे तुटवडा जाणवू लागल्याने व मेडिकल तसेच हॉस्पिटल मध्ये उपलब्ध होत नसल्या कारणाने प्रभाग क्र 26 हे आपलं कुटूंब असून त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी समजून  प्रभाग क्र 26 मधील गरीब व गरजू  नागरिकांसाठी  मोफत मास्क वाटप सुरु केले आहे. आणि कसली परवा न करता नागरिकांच्या मदतीसाठी शिवसैनिक  सज्ज झाले.असे नगरसेवक भानगिरे यांनी सांगितले.

या वेळी अभिमन्यू दादा भानगिरे ,सचिन नाना तरवडे ,योगेश सातव ,विकास शेवाळे संतोष जाधव,प्रवीण हिलगे, विक्रम फुकटे, म्हेत्रे काका ,रोहित पवार जेष्ठ नागरिक महिला ,कार्यकर्ते  नाना भानगिरे आयोजक कमिटी उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...