एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत युगंधर शास्त्री, कियान पटेल, सर्वज्ञ सरोदे यांचामुख्य फेरीत प्रवेश 

Date:

पुणे, 17 एप्रिल 2022: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत युगंधर शास्त्री, सर्वज्ञ सरोदे, कियान पटेल, अझलन शेख आणि पृथ्वीराज दुधाने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.  
नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत नीरज जोर्वेकरने अंशुल पुजारीचा 6-1, 6-2 असा तर, युगंधर शास्त्रीने कियान पौवाचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून मुख्य फेरी गाठली. आहान पाटील याने तनिश पाटीलचा 6-1, 6-0 असा पराभव केला. कियान पटेलने तकशील नागरवर 6-1, 6-4 असा विजय मिळवला.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:नीरज जोर्वेकर वि.वि.अंशुल पुजारी 6-1, 6-2;युगंधर शास्त्री वि.वि.कियान पौवा 6-0, 6-0;आहान पाटील वि.वि.तनिश पाटील 6-1, 6-0;कियान पटेल वि.वि.तकशील नागर 6-1, 6-4;अधिराज दुधाने वि.वि.रुद्र मेमाने 6-3, 5-3सामना सोडून दिला;पृथ्वीराज दुधाने वि.वि.देवीत गोसावी 6-1, 6-2;अझलन शेख वि.वि.नमन शहा 6-4, 6-4;सर्वज्ञ सरोदे वि.वि.विहान कंगतानी 6-0, 6-0.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘डास्का’ मानांकन

एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा; ठरले...

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड: 45 वर्षांपासून विश्वासार्ह; पिढ्यां, पिढ्यांसाठी तयार केलेले

स्वर्गीय श्री. प्रल्हाद पी. छाब्रिया यांनी 1981 मध्ये स्थापन केलेल्या फिनोलेक्स...

भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की.... जय बोलो महावीर की, जय  बोलो...

७१ भारतीयांची घरातील लिव्हिंग रुमला सर्वाधिक पसंती

 इंटेरियो बाय गोदरेजच्या ‘मोमेंट्स दॅट मॅटर’ हा अहवाल प्रसिद्ध ~दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई आणि अहमदाबाद...