पुणे – ‘दिवा पेजंट्स’चे संचालकद्वय कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मिसेस इंडिया २०२१’ उपक्रमाने देशातील सर्वाधिक चमकदार सौंदर्य स्पर्धा ठरण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यंदा या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून तिला सर्वोत्तम राष्ट्रीय सौंदर्य़ स्पर्धेचे मानांकन मिळाले आहे. यंदा हा सोहळा अधिकच झगमगता ठरला. हॉटेल हयात पुणे (आतिथ्य प्रायोजक) येथे नुकत्याच झालेल्या महाअंतिम फेरीत तब्बल ३१ स्पर्धकांनी आपल्या सौंदर्य व बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडवले. विनय अरान्हा यांनी ‘जहांगीर ओराकेअर डेंटल सेंटर’च्या सहयोगाने या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय निवेदिका व गायिका दिलरुबा पांडे यांच्या स्वराने श्रोतृवृंद मुग्ध झाला.
‘दिवा पेजंट्स’तर्फे या स्पर्धकांची तज्ज्ञ पद्धतीने तयारी करुन घेण्यात आली. स्वपरिचय, स्वरनियमन, मंचावरील वावर, प्रश्नोत्तरे अशा अनेक पैलूंमधील त्यांचे कौशल्य अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली वृद्धिंगत करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून नामवंत तारका व व्यक्तींनी काम पाहिले. त्यात विनय अरान्हा (‘रोझरी फाऊंडेशन’चे व्यवस्थापकीय संचालक), महेक चहल (अभिनेत्री), डॉ. आकाश शाह (‘जहांगीर ओराकेअर’चे व्यवस्थापकीय संचालक), कमल दीप शर्मा (‘हयात पुणे’चे विक्री व विपणन संचालक), पवित्रा पुनिया (अभिनेत्री), निष्ठा कारखानीस (एमआयईएन २०१९ स्पर्धा विजेत्या) व कार्ल मस्कारेन्हास (‘दिवा’चे संचालक) यांचा समावेश होता.
सिल्व्हर श्रेणीतील विजेते (वयोगट २० ते ३८)
– सिसिलिया संन्याल – विजेत्या
– भक्ती पुंडे – फर्स्ट रनर अप
– झोया पटेल – सेकंड रनर अप
गोल्ड श्रेणीतील विजेते (वयोगट ३९ ते ५५)
– डॉ. लीना गुप्ता – विजेत्या
– वेणी कृष्णा – फर्स्ट रनर अप
– सोनाली काकडे – सेकंड रनर अप
प्लस श्रेणीतील विजेत्या – दीप्ती चाको बांगेरा
इंटरनॅशनल क्वीन्सचा मुकूट विजेत्या
– हेमा तुपे
– नीता सात्रस
प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी या कार्यक्रमाचे संचालन व नृत्य दिग्दर्शन केले तर त्याला तितक्याच समर्थ समन्वयाची जोड श्रद्धा रामदास, नेहा चौहान व मृणाली तायडे यांनी दिली.
राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध गायिका सिंथिया फुर्टाडो यांनी मिसेस इंडिया राष्ट्रगीताची रचना केली.
भारताच्या या सर्वाधिक अभिजात स्पर्धेने उपस्थितांची केवळ मनेच जिंकली नाहीत तर त्यांना धाडस, स्वप्न व प्रसिद्धीसाठी प्रेरणाही दिली.
Partners :
1. प्रेझेंटिंग पार्टनर- विनय अरन्हा
2. सह द्वारा समर्थित- जहांगीर डेंटल ओरकेअर सेंटर.
3. अधिकृत पोषण भागीदार- पोषण जीवनशैली
4. अधिकृत स्किनकेअर पार्टनर- स्किनटिलेटिंग
5. अधिकृत मीडिया पार्टनर- लोकमत
6. द्वारा समर्थित- हयात पुणे
7. अधिकृत धर्मादाय भागीदार- आम्ही कल्याण फाउंडेशनला मदत करतो.
8. वेस्टर्न राउंडसाठी अधिकृत वॉर्डरोब पार्टनर- Adore
9. अधिकृत टॅरो पार्टनर- रिहिता रंजन
10. अधिकृत ऑनलाइन मीडिया पार्टनर- टीजीपीसी
11. अधिकृत व्हिडिओग्राफी भागीदार- I प्लस मीडिया सोल्यूशन्स
12. पारंपारिक गोल गोल्ड श्रेणीसाठी अधिकृत वॉर्डरोब पार्टनर – युराझल
13.अधिकृत पोर्टफोलिओ शूट पार्टनर- विजय पोवार फोटोग्राफी
14. अधिकृत केस आणि मेकअप पार्टनर- एस्थेवा अकादमी. भागीदारांची यादी
15. अधिकृत स्किन केअर आणि गिफ्टिंग पार्टनर- Aura Essentials
16. अधिकृत वॉर्डरोब पार्टनर पारंपारिक राउंड सिल्व्हर श्रेणी- फिनिटो फॅशन हब
17. अधिकृत एनजीओ पार्टनर- बी ह्युमन, बी काइंड फाउंडेशन.
18. अधिकृत चॉकलेट पार्टनर- AmaTaz
19. अधिकृत मीडिया पार्टनर- दैनिक शहर बातम्या पुणे
20. अधिकृत भेटवस्तू भागीदार- नारायणी सिल्क
21. अधिकृत PR भागीदार- प्रेरणा
22. अधिकृत भेटवस्तू भागीदार- मोदसूत्र
23. अधिकृत पेय भागीदार- किंगफिशर
24. अधिकृत इव्हेंट फोटोग्राफी पार्टनर- SJ illuminations
25. अधिकृत कास्टिंग पार्टनर- दिवा टॅलेंट हब
26. अधिकृत फिटनेस पार्टनर- भारती खंडेलवाल
27. अधिकृत सहाय्यक भागीदार- Weaa मनोरंजन
28. अधिकृत सहाय्यक भागीदार- आम्ही भागीदारांची इव्हेंट यादी आहोत
29. अधिकृत ज्वेलरी पार्टनर- स्टार ज्वेलर्स
30. अधिकृत सलून भागीदार ब्लोंड हेअर सह.
31. रचना द्वारे अधिकृत समर्थन भागीदार-ADA
32. मिसेस इंडिया अँथम सिंगर आणि संगीतकार- सिंथिया फुर्टाडो
33. अधिकृत रनवे डायरेक्टर आणि कोरिओग्राफर- पूजा सिंग
34. अधिकृत सामग्री डिझायनर- उर्जा घर
35. टॅलेंट राउंड अँकर- विभूती पांडे
36.अधिकृत डीजे-डीजे संकेत
37. कार्यक्रम व्यवस्थापित- कुबेर इव्हेंट
38. बेव्हरेज पार्टनर- ग्रँडमास्टरचा
39. अधिकृत समन्वयक- मृणाली तायडे, नेहा चौहान, श्रद्धा रामदास.40. अधिकृत अँकर- दिलरुबा पांडे

