खासदार काकडे यांची अजमेर दर्ग्याला भेट

Date:

पुणे- भाजपचे सहयोगी खासदार ,आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे इच्छुक उमेदवार संजय काकडे हे निवडणूक पूर्व सर्वेक्षणानिमित्त राजस्थानमध्ये गेले असताना त्यांनी अजमेर येथील प्रसिद्ध मुइनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्याला भेट दिली व दर्शन घेतले.

ते म्हणाले ,’महाराष्ट्रावरील दुष्काळाचं संकट दूर होऊ देत आणि शेतकऱ्यांना व गोरगरिबांना चांगले दिवस येऊ देत अशी प्रार्थना यावेळी केली. यावेळी चादर चढवून मी आशिर्वाद घेतले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिकांसाठी भरती मेळावा

पुणे, दि.11 - मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत १३६ इन्फंट्री...