पुणे- पालकमंत्री गिरीश बापट यांनी दोन हजार कोटींचा घोटाळा केला. बापट हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला शुक्रवारी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मागे घेतला . यानंतर हा खटला का मागे घेतला याबद्दल माध्यमे आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती .यावर खासदार संजय काकडे यांना देखील आज प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता , त्यावर अगदी हसत खेळत खा. काकडे यांनी उत्तरे दिली पहा आणि एका नेमके ते काय म्हणाले ….