पुणे : चित्रकाराची भाषा ही रेषा व रंगातून पहायला मिळते. चित्रातून चित्रकाराच्या मनातील भावना दिसतात. आजच्या काळात केवळ चित्रकार म्हणून नाही, तर इंजिनिअर व इतरही क्षेत्रात चित्रकलेचा मोठा उपयोग आहे. करिअर म्हणून किंवा चित्रकलेच्या प्रदर्शनातून देखील चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे करिअर म्हणून चित्रकलेकडे पाहण्यासाठी चांगला काळ आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांनी व्यक्त केले.
* निकाल :
ज्युनियर. व सिनियर के.जी. – १) समर्थ अवचट, २) श्रीजीत बाबेल, ३) विरांशी हचिंग्ज्, उत्तेजनार्थ : प्रज्वल कुदळे.
इयता १ली ते २री – १) अवंता भूतकर, २) निरजा मेहता, ३)प्रिशा आबनावे, उत्तेजनार्थ : अनन्या पोटे.
इयत्ता ३री ते ४थी – १) आर्वी पाटील, २) सानिका लांडगे, ३) ॠतुराज घाटे, उत्तेजनार्थ : शंतनु खोपडे.
इयत्ता ५वी ते ७वी – १) हर्ष नांगरे, २) विभा मानधना, ३) अर्णव भूतकर, उत्तेजनार्थ : शशी जयसिंगाणी.
इयत्ता ८वी ते १०वी – १) गौरी चंदनशिवे, २) आर्या गोगावले, ३) मृण्मयी माख, उत्तेजनार्थ : प्रथमेश प्रसाद, आदर्शनी पवार.
इयत्ता ११वी ते १२ वी – १) आभा मनीयार, २) सानिका सुरवसे.
दिव्यांग गट – १) रुणालीनी बडद, २) अभिषेक सावंत.
पालक गट – १) अशोक पाटील, २) मंगेश जगताप.
कला महाविद्यालय – १) विशाल सुतार, २) अर्चना केंगले, ३) सुमित गुंडेटी, उत्तेजनार्थ : सुशिलकुमार भिसे, स्नेहा नलावडे, स्वप्निल जाधव

