पुणे- अनेक घोटाळे आणि त्याबाबतची कागदपत्रे देवूनही कारवाई होत नाही ,मुख्यमंत्री पाठीशी घालतात असा आरोप करीत आज मनसे चे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी ..या फाईल्स ची पूजा घालून संताप व्यक्त करणारे आंदोलन आमदारांच्या घरानजीक केले . पहा यावेळी नेमके वसंत मोरे यांनी काय म्हटले आहे .
आमदारांच्या घोटाळ्यांच्या फाईल्सची चव्हाट्यावर पूजा -मनसे च्या नगरसेवकांचे आंदोलन
Date:

