पुणे- महापालिका निवडणुकीचे वारे आता पुण्यात सर्वत्र पसरले असून अनेक इच्छुकांनी आपापला प्रचार सुरु देखील केला आहे. उमेदवारी साठी एकीकडे प्रयत्न करणे आणि दुसरीकडे प्रचाराची आखणी करीत दिवाळीचा सण साजरा करणे अशी कसरत इच्छुकांना करावी लागते आहे . हा पहा पुण्यातील एका प्रभागातील इच्छुकापर्यंत पोहचविणारा एक व्हिडीओ प्रवास ….