मुंबई- शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज सुप्रिया सुळेंसोबत तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत दिवसभर मुंबईत चर्चा केली. या बैठकीनंतर, पुण्याला निघताना प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, माझा अंतिम निर्णय उद्या सांगितला जाईल. मी उद्या दुपारी साडे चार वाजता पत्रकार परिषदेतून माझा निर्णय जाहीर करेन.प्रशांत जगताप २४ तारखेला दुपारी पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यातील कार्यालयात पुन्हा चर्चा करतील आणि त्यानंतर तिथेच साडेचार वाजता अंतिम निर्णय करतील तो ते पत्रकार परिषदेतून जाहीर करणार आहेत. प्रत्यक्ष संवाद ऐका
प्रशांत जगताप म्हणाले, गाडी गरम झाली कि पाहीन ST ने जायचे कि ..कसे ? सुप्रिया म्हणाल्या , इथेनॉलची गाडी गरम होणार नाही, बेल्ट लावून जा
Date:

