राज्यातील 246 नगरपरिषदांचे निकाल:भाजप सर्वात मोठा पक्ष; शिंदेची शिवसेना दुसऱ्या तर महायुतीत अजित पवार तिसऱ्या क्रमांकावर

Date:

राज्यातील सर्वाधिक जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह विजय साजरा करत जल्लोष केला.

विजयी नगराध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे

  1. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
  2. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
  3. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
  4. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
  5. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
  6. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
  7. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
  8. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
  9. औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
  10. आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
  11. उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
  12. पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
  13. तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
  14. म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
  15. फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
  16. गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
  17. अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
  18. कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
  19. वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
  20. जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
  21. पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
  22. तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
  23. जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
  24. उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
  25. इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
  26. मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
  27. मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
  28. .अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
  29. मालवण नगरपरिषद – ममता वराडकर (शिंदे गट)
  30. पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
  31. सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
  32. कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
  33. गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
  34. भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
  35. गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
  36. डहाणू नगरपरिषद- राजेंद्र माच्छी (शिंदे गट)
  37. फुलंब्री नगरपंचायत – राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
  38. वैजापूर नगरपालिका- दिनेश परदेशी (भाजप)
  39. पैठण नगरपालिका- विद्या कावसानकर (शिंदे गट)
  40. सिल्लोड नगरपालिका- समीर सत्तार (शिंदे गट)
  41. कन्नड नगरपंचायत- शेखर फरीन बेगम (काँग्रेस)
  42. माथेरान नगरपालिका- चंद्रकांत चौधरी (शिंदे गट)
  43. बुलढाणा नगरपरिषद- पूजा संजय गायकवाड (शिंदे गट)
  44. चांदूर नगर परिषद- प्रियंका विश्वकर्मा (आपलं चांदूर पॅनेल)
  45. खुलताबाद नगरपरिषद- आमीर पटेल (काँग्रेस)
  46. महाबळेश्वर नगरपालिका- सुनील शिंदे (अजित पवार गट)
  47. अंबरनाथ नगरपालिका- तेजश्री करंजुले (भाजप)
  48. खोपोली नगरपालिका- कुलदीपक शेंडे (शिंदे गट)
  49. राहुरी नगरपालिका- बाबासाहेब मोरे
  50. कर्जत नगरपालिका- पुष्पा दगडे (अजित पवार गट)
  51. देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
  52. अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
  53. रोहा नगरपालिका- वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
  54. धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजप)
  55. विटा नगरपरिषद- काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
  56. वडगांव मावळ नगरपंचायत- अबोली ढोरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
  57. पेण नगरपालिका- प्रीतम पाटील (भाजप)
  58. सासवड नगरपालिका- आनंदी जगताप (भाजप)
  59. मंगळवेढा नगरपालिका- सुनंदा बबनराव आवताडे (भाजप)
  60. तुळजापूर नगरपरिषद- पिंटू गांगणे (भाजप)
  61. चिपळूण नगरपरिषद- उमेश सकपाळ (शिंदे गट)
  62. खेड नगरपरिषद- माधवी बुटाला (शिवसेना)
  63. राजापूर नगरपरिषद- हुस्नबानू खलिपे (काँग्रेस)
  64. धर्माबाद नगरपंचायत- संगीता बोलमवार (मराठवाडा जनहित पार्टी)
  65. बिलोली नगरपंचायत- संतोष कुलकर्णी (मराठवाडा जनहित पार्टी)
  66. कुंडलवाडी नगरपंचायत- कोटलवार (भाजप)
  67. अंबड नगरपालिका- देवयानी कुलकर्णी (भाजप)
  68. तेल्हारा नगरपालिका- वैशाली पालीवाल (भाजप)
  69. देसाईगंज नगरपालिका- लता सुंदरकर (भाजप)
  70. मंगरुळपीर नगरपालिका- अशोक परळीकर (अजित पवार गट)
  71. चाकण नगरपरिषद- मनीषा गोरे (शिंदे गट)
  72. अकलूज नगरपालिका- रेश्मा आडगळे (शरद पवार गट)
  73. मोहोळ नगरपरिषद- सिद्धी वस्त्रे (शिंदे गट)
  74. निलंगा नगरपालिका- संजयराज हलगरकर (भाजप)
  75. लोणावळा नगरपरिषद- राजेंद्र सोनावणे (अजित पवार गट)
  76. दौंड नगरपरिषद- दुर्गादेवी जगदाळे (अजित पवार गट)
  77. शिरुर नगरपरिषद- ऐश्वर्या पाचारणे (अजित पवार गट)
  78. जेजुरी नगरपालिका- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
  79. आळंदी नगरपालिका- प्रशांत कुराडे (भाजप)
  80. जुन्नर नगरपालिका- सुजाता काजळे (शिंदे गट)
  81. राजगुरुनगर नगरपंचायत- मंगेश गुंडा (शिंदे गट)
  82. वडगाव मावळ नगरपालिका- आबोली ढोरे (अजित पवार गट)
  83. मंचर नगरपालिका- राजश्री गांजले (शिंदे गट)
  84. माळेगाव नगरपालिका- सुयोग सातपुते (अजित पवार गट)
  85. उरुळी फुरसुंगी नगरपालिका- संतोष सरोदे (अजित पवार गट)
  86. रत्नागिरी नगरपरिषद- शिल्पा सुर्वे (शिंदे गट)
  87. श्रीवर्धन नगरपालिका- अतुल चौगुले (ठाकरे गट)
  88. लांजा नगरपंचायत- सावली कुरुप (शिंदे गट)
  89. गुहागर नगरपंचायत- निता मालप (भाजप)
  90. देवरुख नगरपंचायत- मृणाल शेटये (भाजप)
  91. संगमनेर नगरपालिका- मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती)
  92. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
  93. कराड नगरपरिषद- राजेंद्रसिंह यादव (शिंदे गट)
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....