पुणे- भवानी पेठ येथे जुना मोटार स्टॅन्ड चौकात महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व जाऊस चायनीज कबाब कॉर्नरचे उदघाटन स्थानिक नगरसेविका मनिषा संदीप लडकत यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , नगरसेवक विशाल धनवडे , माजी नगरसेवक संदीप लडकत , माजी नगरसेवक उद्यकांत आंदेकर , तुषार पाटील , गजानन पंडित , मनिष सोनिग्रा , भारत कांबळे , रियाझ नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते .
महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व जाऊस चायनीज कबाब कॉर्नरचे संचालक जावेद खान यांनी सांगितले कि , महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व कबाब कॉर्नरमध्ये खास खवैय्यासाठी दम बिर्याणी , चिकन बिर्याणी व मटण बिर्याणी हा खास मेनू असणार आहे .तसेच शाकाहारी खवैय्यांना व्हेज चायनीज असणार आहे . तसेच मोगलाई फूड देखील असणार आहे . सर्व प्रकारचे सूप मिळणार आहे .
भवानी पेठ येथे जुना मोटार स्टॅन्ड चौकात महाराष्ट्र बिर्याणी हाऊस व जाऊस चायनीज कबाब कॉर्नरचे उदघाटन स्थानिक नगरसेविका मनिषा संदीप लडकत यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , नगरसेवक विशाल धनवडे , माजी नगरसेवक संदीप लडकत , माजी नगरसेवक उद्यकांत आंदेकर , तुषार पाटील , गजानन पंडित , मनिष सोनिग्रा , भारत कांबळे , रियाझ नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते .