भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने आंदोलन

Date:

पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख व तुलना करणाऱ्यांचा भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने नाना पेठमधील संत कबीर चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आला . या निषेध आंदोलनाचे संयोजन  भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील घाडगे यांनी केले होते . यावेळी नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेविका चाँदबी नदाफ , माजी नगरसेवक वीरेंद्र किराड , भगवान धुमाळ , मेहबूब नदाफ , अरुण गायकवाड ,   राजेश शिंदे , प्रभाग अध्यक्ष  सुनील भावकर , वॉर्ड अध्यक्ष हुसेन शेख , अँथोनी वाकडे , शाम गायकवाड , बाबुलाल पंचरस , शिवाजी पाटील , रोहित अवचिते , मीरा शिंदे , सुरेखा घाडगे ,नितीन खुंटे , सीता तुपे , उषा गाडे , दीपाली कांबळे , संपत डाडर , विपुल मोहिते , , सोहन घाडगे , बाळू गाडे , प्रेम तुपे , बाबा भिंगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते .

यावेळी नगरसेवक अविनाश बागवे ,नगरसेविका लता राजगुरू , माजी नगरसेवक वीरेंद्र किराड व निषेध आंदोलनाचे संयोजन  भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील घाडगे यांनी निषेधात्मक भाषणे केली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांची विरोधकांची बलस्थाने काबीज करणारी...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...