” मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर ” उत्साहात संपन्न

Date:

पुणे-ओकिनावा गोजु रू कराटे डो असोसिएशन व शिवसेवा व भीमसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ” मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर ” उत्साहात संपन्न झाले . पुणे लष्कर भागातील जान मोहम्मद स्ट्रीटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये झालेल्या या शिबिराचे आयोजन ओकिनावा गोजु रू कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष प्रसिध्द कराटे पट्टू मास्टर जमील खान व शिवसेवा व भीमसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले होते .

मोफत कराटे प्रशिक्षण सहभागी झालेल्याना कामगार नेते शशिधर पुरम यांच्याहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .

या कार्यक्रमास विकास भांबुरे , अशोक देशमुख , इरफान मुल्ला , असित गांगुर्डे , विजय भोसले , अभिषेक झुंबरे , शीतल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .

शिबीर यशस्वी करण्यासाठी  ओकिनावा गोजु रू कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष प्रसिध्द कराटे पट्टू मास्टर जमील खान व शिवसेवा व भीमसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे , राजेश पुरम , राहुल तांबे , राहुल भिसे , असद सय्यद , आशिष हराळे , ओंकार नाझरे , जाई कांबळे , आकाश चव्हाण व सुमित गावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...