स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

Date:

पुणे-युवा माळी संघटना व तुकाई माता ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने महात्मा फुले पेठ  येथील सावित्रीबाई फुले स्मारकमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले . यावेळी युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत तुकाई माता ट्रस्टचे अध्यक्ष नितीन बोराटे वृषाली शिंदे सचिन कचरे मृणाल ढोलेपाटील ऍड. मंगेश ससाणे राकेश नामेकर पंकज दर्शिले श्वेताली नवले  संतोष जगताप . नाना गार्डे आदी मान्यवर उपस्थित होते . या शिबिरात माजी असिस्टंट कमांडर डॉ. प्रशांत जगताप मिलिंद सोसे यांनी विशेष मार्गदर्शन केले .

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षेस सामोरे जावे . त्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घ्यावे . महाविद्यालयीन जीवनापासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीस लागावे . यु पी एस सी साठी दिल्ली येथे कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्याची विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे .असे माजी असिस्टंट कमांडर डॉ. प्रशांत जगताप यांनी सांगितले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या...

मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा,कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवा

पुणे- एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे शुल्क बंद करावे, मराठी भाषा...

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे, दि.27: हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त...