पुणे-पतित पावन संघटना पुणे शहरच्यावतीने नौरोसजी वाडिया महाविद्यालयासमोर हेल्मेट सक्ती नको ? का हेल्मेट पाहिजे यावर मतदान मोहीम राबविण्यात आले . यावेळी महाविद्यालयीन युवकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होऊन मतदान केले . यावेळी पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते प्रविण झंवर , धनंजय क्षीरसागर , संतोष शेंडगे , गुरु कोळी , मनिष पवार , सिताराम खाडे , मनोज नायर , चेतन लंगार , हृतिक कवडे , गोकुळ शेलार , मयूर कवडे , महेश पालीमकर , आनंद कवडे , सुजित कवडे , पपू टेमगिरे ,आदी पदाधिकारी कार्य्रकर्ते सहभागी झाले होते .