मुंबई -बहुचर्चित असा ‘मराठी टायगर्स ‘ सिनेमाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला . अमोल कोल्हे, विक्रम गोखले , आशिष विद्यार्थी अशा नामांकितांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे निर्माते नाविद हंगड आणि कार्यकारी निर्माते प्रशांत कुलकर्णी , सहनिर्माते अभिजित ताशिलदार आणि दिग्दर्शक अवधूत कदम आहेत .