Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वितरक आणि थिएटर चालकाकडून मराठी निर्मात्यांची आर्थिक छळवणूक…

Date:

पुणे- वितरक आणि थिएटर चालकाकडून मराठी निर्मात्यांची होणारी आर्थिक छळवणूक दिवसेंदिवस वाढतच असल्याचा आरोप निर्माते निलेश नवलाखा यांनी येथे केला तर निर्मात्यांच्या या आर्थिक पिळवणूक विरोधात महामंडळ रस्त्यावर उतरणार … असा पवित्रा मराठी चित्रपट महामंडळा चे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी घेतला आहे .

वैयक्तिक निर्मात्याला वितरक आणि थिएटर चालकाकडून अक्षरशः नागवले जाते आहे . मराठी सोडून सर्व भाषिक चित्रपट शेअरिंग बेसिसवर घेण्यात येतात . पण वैयाक्तिक मराठी निर्माता असेल तर त्याला भाड्यानेच थिएटर  घ्या असे सांगून लुबाडले जाते . यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महामंडळाने गठीत केलेल्या लवादाचा निर्णय सुद्धा हि मंडळी जुमानत नाही . मराठी निर्मात्याकडून चित्रपट लावण्यापूर्वी आगावू पैसे घेतात आणि अन्य भाषिक चित्रपटांसाठी मात्र त्यांच्या निर्मात्याना माता आगावू पैसे देवून चित्रपट लावून घेतात . अशी महारष्ट्रात मराठी चित्रपट निर्मात्यांची अवस्था मोठ्ठी कठीण झाल्याचे नवलाखा यांनी सांगितले .काही मक्तेदारी झालेले चॅनेल् वाले राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले मराठी चित्रपट सुद्धा  नाकारतात .. याला काय म्हणावे ? मराठी सिनेसृष्टीत स्पर्धा असावी पण केवळ आर्थिक ताकदीवर चांगल्या कलाकृती दाबून टाकण्याची वृत्ती नसावी , अशा कलाकृतींना वाव दिल्यास  मराठी सिनेमे आणखी प्रगल्भ होतील असे ते म्हणाले .

पहा आणि एका नेमके निलेश नवलाखा म्हणाले तरी काय ?

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...