‘महिंद्रा’ची ६४,४८६ वाहनांची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री

Date:

१२९ टक्क्यांची वाढसप्टेंबर २०२२मध्ये यूटिलिटी वाहनांची ३४,२६२ युनिट्सच्या विक्रीमुळे एसयूव्ही बाजारात पहिला क्रमांक

• १२९ टक्के वाढीसह ६४,४८६ वाहनांची आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री, क्यू२-एफ२२ मध्ये १७९,६७३ वाहनांची आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही विक्रीगेल्या वर्षीच्या तुलनेत ७७ टक्के वाढ.

• एयसूव्ही सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर, एका महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ३४,२६२ इतकी एसयूव्हींची विक्री, सप्टेंबर २१च्या तुलनेत १६६ टक्क्यांची वाढ

• इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची ४,०७१ युनिट्स इतकी आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्रीसप्टेंबर २१च्या तुलनेत १७० टक्क्यांची वाढ

मुंबई, ४ ऑक्टोबर, २०२२ : भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ (एम अँड एम लि.) या कंपनीने आज सप्टेंबर २०२२ या महिन्यात झालेल्या आपल्या एकूण विक्रीची आकडेवारी जाहीर केली. महिंद्राच्या युटिलिटी व्हेइकल्स सेगमेंटने या महिन्यात ३४,२६२ एसयूव्ही इतकी सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री १६६ टक्क्यांनी वाढलेली असून यामुळे ही कंपनी या उद्योगातील पहिल्या क्रमांकाची उत्पादक बनली आहे. एकूणच, कंपनीच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाने १२९ टक्क्यांची वाढ साध्य करीत ६४,४८६ वाहनांची सर्वोच्च मासिक विक्री नोंदवली आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ७७ टक्क्यांची वाढ साधत कंपनीने १७९,६७३ वाहनांची सर्वाधिक तिमाही विक्री केली आहे. या महिन्यात २,५३८ वाहनांची निर्यात झाली. व्यावसायिक वाहन श्रेणीत ‘महिंद्रा’ने ऑगस्ट २०२२ मध्ये २१,६६६ वाहने विकली.

एमअँडएमच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे प्रमुख वीजय नाकरा यांच्या मते, “सप्टेंबर महिन्यात सणासुदीच्या हंगामाची जोरदार सुरुवात झाली आणि त्यामुळे हा महिना अतिशय रोमांचक होता. एसयूव्ही, ३.५ टनांहून कमी क्षमतेची एलसीव्ही आणि अखेरच्या टप्प्यापर्यंत मालवाहतूक करणाऱे आमचे इतर ब्रॅंड्स या आमच्या उत्पादनांच्या विविधांगी पोर्टफोलिओला खूप मोठी मागणी आहे. सप्टेंबर महिन्यात आमच्या एसयूव्ही वाहनांची विक्री सर्वाधिक, म्हणजे ३४,२६२ युनिट्स इतकी झाली, तसेच इतर सर्व वाहने मिळून या महिन्यात विक्रीचा आकडा ६४,४८६ इतका आतापर्यंतचा सर्वोच्च असा झाला, याचा आम्हाला आनंद आहे.”

प्रवासी वाहने विक्री गोषवारा (देशांतर्गत) – सप्टेंबर २०२२
श्रेणीसप्टेंबरसप्टेंबरपर्यंत
एफ-२३एफ-२२फरक (टक्के)एफ-२३एफ-२२एफ-२२
यूटिलिटी वाहने३४,२६२१२,८६३१६६%१६७,०५२९२,०१६८२%
कार्स*+ व्हॅन्स२४६२७१– ९%१,६७११,३३९२५%
प्रवासी वाहने३४,५०८१३,१३४१६३%१६८,७२३९३,३५५८१%

 *उपरोक्त देशांतर्गत विक्रीमध्ये उपकंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या विक्रीचाही समावेश.

 व्यावसायिक वाहने व तीनचाकी विक्रीचा गोषवारा (देशांतर्गत) – सप्टेंबर २०२२         
श्रेणीसप्टेंबरसप्टेंबरपर्यंत
एफ-२३एफ-२२फरक (टक्के)एफ-२३एफ-२२फरक (टक्के)
एलसीव्ही < २ टन४,४५२१,५२५१९२%२१,६०८१३,०९५६५%
एलसीव्ही २ टन – ३.५ टन१६,४१३७,२५९१२६%९७,२६०५४,४२२७९%
एलसीव्ही > ३.५ टन + एमएचसीव्ही८०१६८४१७%४,२०८२,४९२६९%
तीनचाकी (इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्ससह)५,७७४२,९८१९४%२५,५८०१०,७८५१३७%
निर्यात – ऑगस्ट २०२२
श्रेणीसप्टेंबरसप्टेंबरपर्यंत
एफ-२३एफ-२२फरक (टक्के)एफ-२३एफ-२२फरक (टक्के)
एकूण निर्यात२,५३८२,५२९०%१५,७५६१४,३७९१०%
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...