पुणे- आज महिंद्रा कंपनीने e 2 o प्लस नावाची इलेक्ट्रिक कार बाजारात सादर केली . जी कार बॅटरी वर चालणार आहे आणि बॅटरी लाईट वर चार्ज होणार आहे . एकदा फुल चार्ज केलेली बॅटरी तुम्हाला १४० किलोमीटर चा प्रवास देवू शकणार आहे . तीन प्रकारात हि कार बाजारात आणण्यात आली असून तिची एकस शोरूम किंमत ७लाख ३ हजार पासून साडेनऊ लाखां पर्यंत असणार आहे . अर्थात शासकीय अनुदान आहे . वातानुकुलीत ,मोबाईलवर ऑपरेट करता येतील अशा काही गोष्टी यात आहेत . पहा या कारची झलक आणि कार बद्दल कंपनीचे अधिकारी नेमकी काय माहिती देत आहेत ते ऐका देखील …