सिस्टर सुप्रभा यांनी स्वागत केले. २५० महिला या उपक्रमात सहभागी झाल्या
‘माहेर वात्सल्यधाम’ संस्थेत महिला दिन साजरा
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे ‘माहेर वात्सल्यधाम ‘(वाघोली) या निराधार महिलासाठी कार्यरत संस्थेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात करण्यात आला. यावेळी निराधार महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ,खेळ आयोजित करण्यात आले. हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी केलेला केक यावेळी कापण्यात आला. प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी संयोजन केले. सिस्टर कॅसेन्द्रा,
.