Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एस.टी.बस मधील प्रवाशांची माहिती प्राप्त

Date:

 

रत्नागिरी, दि.03 : रत्नागिरी जिल्हा नियंत्रण कक्षातून जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 03 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 1 वाजता प्राप्त झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर 02 ऑगस्ट 2016 च्या मध्यरात्री पोलदपूर – महाड रस्त्यावर सावित्री नदीचा पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. सदर मार्गावर रत्नागिरी जिल्हयातील जयगड-मुंबई व राजापूर-बोरवली या एस्टी बसेस वाहून गेल्या आहेत.

जयगड-मुबई (गाडी क्र.एम एच 20 – 1538 ) सायंकाळी 6.30 वरुन मार्गस्थ झाली होती. सदर गाडीवर चालक श्रीकांत शामराव कांबळे, बि.नं.8234 वय 58 वर्षे रा.सावर्डा पोलीस लाईन,  चिपळूण.  वालक विलास काशिनाथ देसाई बि.नं.38865 वय 43 वर्षे रा.सती,ता.चिपळूण हे होते. सदर गाडीमध्ये  सत्कोंडी, ता. रत्नागिरी  येथील सुनिल महादेव बैकर, वय 35 वर्षे, मोबाईल क्रमांक 9667449908 , स्नेहा सुनिल बैकर, 30 वर्षे मोबाईल क्रमांक 9667449908, दिपाली कृष्णा बलेकर (भुमी भुषण बसेकर), अनिल संतोष बलेकर, नातेवाईकाचे नांव प्रमोद महादेव बैकर मोबाईल क्रमांक 7745065502 व 9545465502 असे आहेत. भंडारपुळे, ता.रत्नागिरी येथील प्रशांत प्रकाश माने, वरवडे ता. रत्नागिरी येथील धोडू बाबाजी कोकरे वय 65 वर्षे, कांबळे लावगण, ता. रत्नागिरी येथील अविनाश सखाराम मालप वय 68 वर्षे आणि राजापूर ता.राजापूर येथील जितू जैतापकर वय 32 वर्षे आदि प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

राजापूर -बोरीवली (गाडी क्र. एम एच 40 एन 9739) सदर गाडीवर चालक गोरखनाथ सितारा मुंडे, बि.नं.18759 वय 46 वर्षे रा.गंगाखेड,परभणी.  वालक प्रभाकर भानूराव शिर्के बि.नं.13807 वय 58 वर्षे रा.राजवाडी ता.संगमेश्वर हे होते.गाडीमध्ये लॅण्डसन पार्क, काविळतळी, ता. चिपळूण येथील आतीफ मेमन चौगुले मोबाईल क्रमांक 7715814378, आवेद अल्ताफ चौगुले, नातेवाईकाचे नांव अहमद चौगुले, मोबाईल क्रमांक 8097248420 असा आहे. नाणार ता. राजापूर येथील बाळकृष्ण बाब्या वरक, वय 51 वर्षे,  जयेश बाणे वय 36वर्षे, रा.सोलगांव, ता.राजापूर. अजय सिताराम गुरव, वय 40 वर्षे, रा.ओणी, ता.राजापूर आणि श्री. वाघू आदि प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील जयगड-कुणबीवाडी येथील 1 तवेरा गाडी दि.2 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी मुंबईच्या दिशेने निघाली होती. तवेरामध्ये आठ लोक आहेत. त्यातील एका व्यक्तीचे नांव दिनेश कांबळी असेअसून त्याचा मोबाईल क्रमांक 9423262859 असा आहे.  तसेच नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार रमेश कदम, रा.नांदिवसे ता.चिपळूण हे दि.2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबईला निघाले होते, परंतु सद्यस्थितीत त्यांच्याशी संपर्क होत नाही. सदरची माहिती सुशांत मोहिते, मोबाईल क्रमांक 9403579849 यांनी दिली आहे. उपरोक्त माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

०००

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...