मुंबई-महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. नव्या सरकारचा शपथविधी होई पर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर राहतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा:विधानसभा विसर्जित, नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग
Date:

