Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सवलतीत मिळत आहेत Alexa चा समावेश असलेली ही उपकरणे; तुमचे जीवन करा अधिक स्मार्ट

Date:

पुणे-

– 03 October, 2024 : Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरू केला असून, ग्राहक या संधीचा वापर करून काही उत्तम डील मिळवू शकतात आणि त्यांची घरे अधिक स्मार्ट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतात. Echo Smart स्पीकर आणि Fire TV उपकरणांवर ५५% सूट मिळविण्यासह सवलतींचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी व सणासुदीची तयारी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.

आपले घर स्मार्ट करण्यासाठी सुसंगत डिव्हाइसला Alexa जोडणे आणि इंग्रजी, हिंदी किंवा हिंग्लिशमध्ये व्हॉइस कमांड वापरणे सोपे आहे. या सणासुदीच्या हंगामात Echo Smart Speaker आणि सुसंगत Smart Bulb यांचा समावेश असलेले आकर्षक Alexa Smart Home कॉम्बोज घरी आणून ग्राहक केवळ ₹3,249 पासून त्यांचे स्मार्ट होम सेटअप करण्यास सुरुवात करू शकतात. जर टीव्ही स्ट्रीमिंग अनुभव अधिक जलद आणि उत्कृष्ट बनवायचा असेल, तर ग्राहक त्याचा लाभ घेऊ शकतात. फ्लॅट 56% सूट मिळवत सर्वोत्तम Fire TV Stick  फक्त ₹2,199 मध्ये घेऊ शकतात.

Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या दरम्यान Echo आणि Fire TV खरेदीसाठी येथे सर्वोत्तम ऑफर आहेत:

Echo Smart Speaker आणि Alexa Smart Home कॉम्बोवर उत्तम डील्ससह स्मार्ट लिव्हिंगचा पर्याय निवडा:

Amazonचे Alexa असलेले Echo Smart Speaker आणि Echo Show Display दैनंदिन कामांमध्ये सहजपणे सहभागी होतात, ज्यामुळे तुम्हाला गाणी सुरू करणे, सुसंगत स्मार्ट होम अप्लायन्सेस नियंत्रित करणे, रिमायंडर्स आणि अलार्म सेट करणे, माहिती मिळविणे व बरेच काही करणे शक्य आहे, तेही साध्या व्हॉइस कमांडद्वारे. त्यामुळे उत्सवाची तयारी असो किंवा घरी प्रियजनांचे मेजवानी असो, तुमच्या आवाजाने गोष्टी पूर्ण करण्याच्या सोयीचा अनुभव घेण्यासाठी फक्त विचारा, “Alexa, प्ले भजन” किंवा Alexa, दिवाली lights ON कर दो” किंवा Alexa, काजू कतली की recipe बताओ?” .

●     वर्षातील सर्वात कमी किंमत – Alexa Smart Home कॉम्बोवर फ्लॅट 37% सूट – Echo Dot (5th Generation) + विप्रो सिंपल सेटअप 9W एलईडी स्मार्ट बल्ब. तेही फक्त ₹४,७४९ मध्ये मिळवा.

●     Echo Pop वर फ्लॅट ४१%  सूट – फक्त ₹२,९४९ मध्ये मिळवा.

●     Alexa Smarth Home कॉम्बोवर फ्लॅट 54% सूट – Echo pop + विप्रो सिंपल सेटअप 9W एलईडी स्मार्ट बल्ब. ते फक्त ₹३,२४९ मध्ये मिळवा.

●     वर्षातील सर्वात कमी किंमत – Echo Dot (5th Generation) वर फ्लॅट १९% सूट. ते फक्त ₹४,४४९ मध्ये मिळवा येईल.

●     वर्षातील सर्वात कमी किंमत – Echo Show5 (2nd Generation)  वर फ्लॅट 55% सूट. ते फक्त ₹३,९९९ मध्ये मिळवा.

●     वर्षातील सर्वात कमी किंमत – Echo Shwo 8 (5th Generation) वर फ्लॅट 35% सूट. ते फक्त ₹८,९९९ मध्ये मिळवा.

फायर टीव्ही उपकरणांवर न चुकता येणाऱ्या डीलसह नवीनतम OTT सामग्री प्रवाहित करा:

तुम्ही तुमचा नॉन-स्मार्ट टीव्ही स्मार्ट बनवू इच्छित असाल किंवा तुमच्या स्लो टीव्हीची कार्यक्षमता वाढवू इच्छित असाल, तर ही तुमच्यासाठी एक आदर्श ऑफर आहे! Fire TV  Stick सह तुमच्या टीव्हीला स्मार्ट अपग्रेड द्या. सोबत असलेला Alexa व्हॉइस रिमोट तुम्हाला व्हॉइस कमांडसह सामग्री शोधण्यात आणि नेव्हिगेट करण्यात आणि सुसंगत स्मार्ट होम अप्लायन्सेस नियंत्रित करण्यात मदत करतो.

●     वर्षातील सर्वात कमी किंमत – फ्लॅट 56% सूट मिळवून  Amazon च्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Fire Tv Stcik वर मोठी बचत करा. ते फक्त ₹२,१९९ मध्ये मिळवा.

●     वर्षातील सर्वात कमी किंमत – Fire TV Stick Lite वर फ्लॅट 50% सूट. फक्त ₹१,९९९ मध्ये मिळवा.

●     वर्षातील सर्वात कमी किंमत –  Fire TV Stick  4K वर फ्लॅट 42% सूट. ते फक्त ₹३,९९९ मध्ये मिळवा.

●     Fire Tv सह असलेल्या Smart TV वर ५०% पर्यंत सूट.

त्यामुळे Fire TV उपकरणांसह घरातील मनोरंजनाचा अनुभव वाढविणे असो किंवा Echo Smart Speaker सह दैनंदिन कामे सुलभ आणि स्मार्ट बनविणे असो, प्रत्येकासाठी काहीतरी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...