पुणे: पुण्याचे माजी उपमहापौर निलेश निकम यांनी मोदीबाग येथे शरद पवार यांची भेट घेऊन शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे घ्यावी यासाठी आग्रहा ची मागणी शिवाजीनगर मतदार संघाचे शिष्ट मंडळांनी केली .यावेळेस मतदार संघाचे अध्यक्ष उदय प्रमोद महाले , प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत पाटील , माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम , माजी नगरसेवक राजेश साने उपस्थित होते.
शिवाजीनगर विधानसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आग्रही
Date:

