पुणे-खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये सुरू असलेला विसर्ग वाढवून *सकाळी 9 वाजता. 22880 क्यूसेक* करण्यात आला आहे. 22880क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी12:00 वा. 25036 क्यूसेक करण्यात येणार आहे
वाढता वाढे विसर्ग
खडकवासला धरण-
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 11704क्युसेक्स विसर्ग वाढवून रात्री 12:00 वा. 13981 क्यूसेक्स
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 13981 क्युसेक्स विसर्ग वाढवून रात्री 2:00 वा. 16247 क्यूसेक
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 16247क्युसेक्स विसर्ग वाढवून पहाटे 4:00 वा. 18491 क्यूसेक
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 18491क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 9:00 वा. 22880 क्यूसेक
आजचा पाणीसाठा(सकाळी 6वा.)
खडकवासला:86.24%
पानशेत:94.99%,वरसगाव:81.46% टेमघर :80.03%
एकूण:86.51%_25.22TMC
पानशेत धरण-
काल रात्री. 10.00 वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून 4712 क्यूसेक विसर्ग वाढ करून 7688 क्यूसेक
रात्री. 12.00 वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून 7688 क्यूसेक विसर्ग वाढ करून 9824 क्यूसेक.
आज पहाटे. 2.00 वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून 9824 क्यूसेक विसर्ग वाढ करून 13216 क्यूसेक
4.00 वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून 13216 क्यूसेक विसर्ग वाढ करून 15136 क्यूसेक
राज्याची पूर परिस्थिती
दि. 29/07/2024 रोजीची सद्यस्थिती वेळ स. 8.00 वाजता
खडकवासला प्रकल्प पुणे जिल्हा
➡️खडकवासला धरणातून 18491 क्युसेक्स विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️पवना धरण 84.58% भरले असुन अद्याप विसर्ग सोडण्यातआलेला नाही. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️मुळशी धरण 84.36% भरले असुन अद्याप विसर्ग सोडण्यातआलेला नाही. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️पुणे बंडगार्डन विसर्ग 21277 क्युसेक्स आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️दौड धरणातून 15380 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️चिल्हेवाडी धरणाच्या सांडव्यातून 1126 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️कळमोडी धरणाच्या सांडव्यातून 976 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️चासकमान धरणाच्या सांडव्यातून 3440 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️कासारसाई धरणाच्या सांडव्यातून 400 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️ पानशेत धरणाच्या सांडव्यातून १५१३६ क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️गुंजवणी धरणाच्या सांडव्यातून 676 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
➡️वीर धरणाच्या सांडव्यातून 15111 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.

