क्रिकेट विश्वचषक विजयाबाबत भाकित खरे ठरले ! ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा          

Date:

पुणे :   टी-२० क्रिकेट विश्वचषक भारतच जिंकेल असे केलेले भाकित खरे ठरल्याचा दावा ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे केला आहे.टी-२० विश्वचषक सामन्याबाबत उपांत्य सामन्यात भारत जिंकेल आणि अंतिम सामन्यात भारत जिंकून विश्वचषक मिळवेल असे भाकीत सोशल मीडियावर त्यांनी केले होते.ही दोन्ही भाकिते खरी ठरली आहेत,असे मारटकर यांनी सांगितले.
यापूर्वी त्यांनी राजकीय घडामोडी,नैसर्गिक संकट,शेअर मार्केट,लोकसभा,विधानसभा निवडणुकींची वर्तविलेली अनेक भाकिते अचूक ठरली आहेत.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीए चे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील व एनडीएचे सरकार ५ वर्षाचा कालावधी पूर्ण करतील,असे भाकीत वर्तविले होते तसेच पुणे व बारामती लोकसभा मतदार संघातून अनुक्रमे मुरलीधर मोहोळ व सुप्रिया सुळे विजयी होतील असे भाकित वर्तविले होते,ते अचूक ठरले,असे मारटकर यांनी पत्रकात म्हटले आहे. 

‘ज्योतिष ज्ञान’ हे ज्योतिषाला वाहिलेले मासिक आहे.सिद्धेश्वर मारटकर हे या मासिकाचे संपादक तसेच ज्योतिष अभ्यासक आहेत. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडी 

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्केश्वराची पूजापुणे...

महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सह विविध पदांची भरती!

पुणे- महापालिकेतील विविध संवर्गातील एकाकी पदांची सरळसेवा भरती केली...

नगरसचिव विभागात रुजू होण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ; आदेश देऊनही कर्मचारी हजर होईनात

पुणे-महापालिका निवडणूक झाल्यानंतर आता महापालिका सभागृह अस्तित्वात आले आहे....