तमन्ना भाटिया दिसणार या नव्या चित्रपटात

Date:

पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया ‘ओडेला 2’ मध्ये झळकणार असून आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटाच पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तमन्ना भाटिया या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तमन्ना या चित्रपटासाठी काशी सारख्या भव्य दिव्य शहरात या अलौकिक थ्रिलरचे शूटिंग सुरू करणार आहे. दिग्दर्शक अशोक तेजा दिग्दर्शित ” ओडेला 2 ” संपत नंदी निर्मित आणि डी. मधू निर्मित आहे. 
https://www.instagram.com/p/C39gIyxJjoU/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

 लस्ट स्टोरीज 2, प्लॅन ए प्लॅन बी आणि अनेक प्रकल्पांसह तमन्नाने एक अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘ओडेला 2’ हा सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक असून तिचे चाहते तिला नव्या रूपात बघण्यासाठी उत्सुक आहेत. तमन्ना भाटिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून ‘ ओडेला 2’ मध्ये ती नेमकी काय साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

​आयकर स्लॅब ‘जैसे थे’! नोकरदारांच्या अपेक्षांवर पाणी

कॅन्सरच्या 17 औषधांवर कस्टम ड्यूटी नाही, 3 आयुर्वेदिक एम्स,...

खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य...

बोपोडी येथे अजित पवार यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय शोकसभा, भावनिक वातावरणात नागरिकांची मोठी उपस्थिती

ॲड. निलेश निकम यांच्या भावुक अनुभवाने उपस्थितांचे डोळे पाणावले पुणे- बोपोडी...