सर्वसमावेशक विकासाचा टप्पा निश्चित करणारा अर्थ संकल्प – अजित वेंकटरमण

Date:

“आम्ही अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे दूरदर्शी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केल्याबद्दल अभिनंदन करतो. त्यांनी सर्वसमावेशक विकासाचा टप्पा निश्चित केला आहे. विशेषत: पंतप्रधान आवास योजना ग्रामीण याद्वारे पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण यावर लक्ष केंद्रित करून पुढील ५ वर्षात ३ कोटी घरे आणि आणखी २ कोटींचे नियोजन हे फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या शाश्वत समाजासाठीच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि पीएम फसल विमा योजना यांसारखे शेतकरी-केंद्रित उपक्रम आपल्या ‘अन्न दाता’ प्रती सरकारची बांधिलकी दर्शवतात. फिनोलेक्स इंडस्ट्रीजला या उपक्रमांचे सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. २०४७ पर्यंत समृद्ध आणि सक्षम भारतावरील आमचा विश्वास दृढ करून या परिवर्तनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आम्ही उत्सुक आहोत,” 

असे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजित वेंकटरमण म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रारव पँथर्सने पटकावले विजेतेपद

पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग स्पर्धेत सारडा स्टॅलियनवर मात पुणे...

पुणे शहरातून एकाच वेळी दहा गुंड तडीपार

पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांचे आदेश; गुंडांवर गावठी दारू...

केअरटेकरला मारहाण करून हातपाय बांधून पळाल्या १२ बांगलादेशी महिला.. २० दिवस बातमी दडपली

रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 महिला पळाल्यापुणे-पुण्यातील मोहम्मदवाडी येथील ससाणे...

बिहू नृत्यातून पुणेकरांनी अनुभवली आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक

बिहू नृत्य,  होजगिरी नृत्य व संगीताची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी भारती...