पोलीस शिपाई चालक भरती कौशल्य चाचणीबाबत सूचना

Date:

पुणे, दि. 9 : पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती सन २०२४–२५ अंतर्गत १२३ उमेदवारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी दिनांक १० व ११ मार्च २०२६ रोजी आयडीटीआर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या चाचण्या दुपारी ३.३० वाजल्यानंतर घेण्यात येणार आहेत.

पक्की अनुज्ञप्ती चाचणीसंबंधी पूर्वनियोजित वेळ देण्यात आलेल्या उमेदवारांच्या चाचण्याही संबंधित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी नमूद तारखांना नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहून पक्की अनुज्ञप्ती चाचणीसंबंधी कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पिंपरी येथे ‘ग्रंथोत्सव’आयोजन

पुणे, दि. 9: उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय...

नागरिकांच्या तक्रारी जिल्हास्तरावरच सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणांवर सुनावणी पुणे, दि.९: विभागीय आयुक्त...

डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला ‘पीएमआरडीए’च्या महानगर आयुक्तपदाचा पदभार!

पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देणार: डॉ. अभिजीत चौधरी पुणे:...

पुणे महापालिकेचा १३,९५५ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर

पुणे : पुणे महापालिकेचा २०२६- २७ चा अर्थसंकल्प आज...