मेट्रो च्या विस्ताराला गती द्या..विकास मठकरींनी घातली साद

Date:

हिंजेवाडी ते शिवाजीनगर कोर्ट —मेट्रो कधी धावणार ??
पुणेकर नागरीकांना खरोखर येत्या ६ महिन्यात तरी ही सेवा मिळणार काय ??असे प्रश्न उपस्थित करत माजी नगरसेवक, भाजपचे ज्येष्ठ नेते विकास मठकरी यांनी सध्याच्या प्रशासनाला साद घालून हलविण्याचा प्रयत्न केला आहे.

ते म्हणतात,मेट्रोचा सर्वांगीण विस्तार एक मोठ्ठ प्रश्र्न चिन्हचं आहे. PMRDA हे या प्रकल्पाचे जबाबदार असले तरी खांद्यावर बंदुक शेवटी TATA वरतीच आहे.
₹ आठ हजार कोटींचा [ २० % राज्य , २० % केंद्र आणि उर्वरित ६० % टाटा ] हा प्रकल्प वेळेत पुर्ण करणे तसं फार मोठं आव्हान होतं यांची जाणीव पुणेकराना आहे. पणं मुदत संपली आहे , आणि ती मुदत आता सरकारला पुन्हा वाढवावी लागणार. पण किती ?? किती वाढवत रहाणार??पुणं हे बेफाम वेगाने चौफेर वाढणारे शहर आहे. त्यामुळे मेट्रोची गरज आणखी , आणखी वाढत जाते. ज्या वेगाने शहर वाढतेय त्या वेगाने सुविधा वाढत नाहीत ही खंत आहे,
मनुष्यबळ घ्या, पैश्यांची व्यवस्था करा , पणं प्रकल्प लवकर पुर्ण करा. आता मेट्रोच्या मार्गांवर सुरक्षित पणे मेट्रो धावली, [ विशेष करून मुलूंड मेट्रो अपघात १ ठार हे लक्षात ठेवून..] ही चांगली गोष्ट आहे, पण तरी बाकी काम ?? २३ मेट्रो स्टेशन उभी करणं ? आणि त दनुषंगिक अक्षरशः असंख्य कामं आहेत , आणि सगळेच पुणेकर रोज रस्त्यावर बघत असतातच ,आणि प्रचंड हाल निमुटमार्गानें सोसत असतांत. म्हणूनच मेट्रो लवकर करा हो अशी साद प्रा. विकास मठकरी यांनी घातली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना. पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या...

पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक- डॉ. नीलम गोऱ्हे”

वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळाचा सहभाग; शाश्वत विकास...

‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य-महापौर मंजुषा दीपक नागपुरे

पुणे, दि.२०: #श्रीगुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम...

कलाकार कट्टा,हटविण्यामागील राजकारण उघड, सह्यांची मोहीम सुरू…

पुणे: शहरातील गुडलक चौकातील ऐतिहासिक कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या...