बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावा

Date:

पुणे – प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याकरीता नगरसेवक बाबुरावआप्पा चांदेरे व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्त पुणे महानगरपालिका नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रभाग क्र.०९ करीता आगामी मनपाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुद तातडीने उपलब्ध करुन देण्यासंदर्भात निवेदन दिले.

यावेळी बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील प्रलंबित मुख्य रस्ते पुर्ण करण्याकरीता, मुख्य रस्त्यांलगतचे नविन पदपथ व अपुर्ण पदपथ विकसित करण्यासाठी, पाषाण तलाव पर्यटन विकसन करीता, सुस-म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्ते, पथदिवे विकसित करण्यासाठी, बाणेर-बालेवाडी परिसरातील उद्याने व मैदाने विकसित करण्याकरीता, परिसरातील स्वच्छता व दैनंदिन कचरा समस्या सोडवण्यासाठी नविन BRC गाड्या, घंटागाडी, गार्डन वेस्ट वेहिकल उपलब्ध करुन देण्याकरीता, निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी यावेळी मा.महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात एका दिवसात 254 मृत्यूइराणने म्हटले- युद्धविराम आणि युद्ध एकत्र नाही चालू शकत

लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये एकाच दिवसात २५४ जण ठार...

भाजपच्या माध्यम प्रमुख पदी गोविंद येतयेकर तर सह माध्यम प्रमुख पदी ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती

मुंबईभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यम प्रमुख पदी...

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक...