पुणे – महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या निवडीनंतर विविध समित्यांच्या सदस्यांची देखील निवड झाली .महापौर मंजुषा नागपुरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या . त्यांनी विविध समित्यांवर निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली .
महिला व बालकल्याण समिती पुणे महापालिका
महिला व बालकल्याण समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी
- अल्पना गणेश वरपे
- उज्वला सुभाष जंगले
- अर्चना तुषार पाटील
- कोमल समीर शेंडकर
- तन्वी प्रशांत दिवेकर
- भक्ती अजित गायकवाड
- रोहिणी सुधीर चिमटे
- ज्योती किशोर गोसावी
- ऐश्वर्या सम्राट थोरात
- ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी
- सुरेखा चंद्रकांत कवडे
- प्रिया शिवाजी गदादे
- अश्विनी डॅनियल लांडगे
नाव समिती पुणे महापालिका
महापालिकेच्या नाव समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी
- विवेक महादेव यादव
- उज्वला गणेश यादव
- पल्लवी चंद्रशेखर जावळे
- गणेश बुगाजी कल्याणकर
- श्वेता सचिन घुले
- वैशाली नागनाथ भालेराव
- शैलजा अरूण भोसले
- सुनील नामदेव पांडे
- सायली रमेश वांजळे
- अश्विनी राहुल भंडारे
- रूपाली सचिन पवार
- रामदास दत्तात्रय दाभाडे
- खंडू सतीश लोंढे
विधी समिती पुणे महानगरपालिका
महापालिकेच्या विधी समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी
- अर्चना अमित जगताप
- हर्षदा शंतनु भोसले
- सिद्धी अविनाश शिळीमकर
- स्वरदा गौरव बापट
- मीताली कुलदीप सावळेकर
- पुजा अनिल पांचाळ
- पायल विराज तुपे
- शैलजीत जयवंत बनसोडे
हरिदास कृष्णा चरवड
- वर्षा भिमराव साठे
- रेखा चंद्रकांत टिंगरे
- स्मिता सुधीर कोंढरे
- साहील शिवाजी केदारी
क्रीडा समिती पुणे महानगरपालिका
महापालिकेच्या क्रीडा समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी
- अपूर्व दत्तात्रय खाडे
- किशोर उत्तम धनकवडे
- सई प्रशांत थोपटे
- तेजश्री महेश पवळे
- नारायण मोहन गलांडे
- रेशमा संतोष बराटे
- स्नेहा नामदेव माळवदे
- दिनेश महादेव माथवड
- व्यंकोजी मारूती खोपडे
- महेश विलास आवळे
- गौरव गणेश घुले
- प्रतिक प्रकाश कदम
- काशिफ फकरूल सय्यद
शिक्षण समिती पुणे महानगरपालिका
महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य ठरले ! ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी
- वृषाली आनंद रिठे
- कोमल सारंग नवले
- वीणा राजेश घोष
- हर्षवर्धन दिपक मानकर
- शितल अजय सावंत
- अरविंद तुकाराम शिंदे
- कुणाल शैलेश टिळक
- निवेदिता गजानन एकबोटे
- अरूण भगवान राजवाडे
- अतुल नारायण तरवडे
- ऐश्वर्या अतुल पाटील
- मनिषा संदीप बुटाला
- सारिका अमित घुले
शहर सुधारणा पुणे महानगरपालिका
महापालिकेच्या शहर समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी
- मारूती शिवाजी तुपे
- डॉ. श्रेयस प्रीतम खांदवे
- पुनीत श्रीकांत जोशी
- स्मिता पद्माकर वस्ते सुभाष मुरलीधर नाणेकर
- स्वप्निल देवराम दुधाणे
- अजित दत्तात्रय घुले
- रफिक अब्दुल रहीम शेख
- किशोर विष्णू धायरकर
- श्रीकांत शशिकांत जगताप
- सपना आनंद छाजेड
- मृणाल पांडुरंग कांबळे
- स्वप्नाली नितीन पंडित

